Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

Marathi Breaking Live Headlines Updates: राज ठाकरे उद्धव ठाकरे पत्रकारपरिषद, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, राहुल गांधी, सीजेपी आंदोलन, अभिजित दिपके, महाराष्ट्रात परतीचा पाऊस, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

Pune: पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

पुनर्वसन आधी, जलवाहिनी नंतर शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

2 ऑक्टोबरला जलसमाधी आंदोलन होणारच

Janshtabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली

रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा खोळंबा

धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याला प्राधान्य,उल्लंघन केल्यास वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई

अमरावतीत तलवार घेऊन दहशत माजविणारा आरोपी अटकेत; राजापेठ पोलिसांची कारवाई

अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमी परिसरात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

२८ सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

हुबळीत प्रल्हाद जोशींच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

हुबळीत प्रल्हाद जोशींच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी हुबळीच्या दिशेने रवाना

बोरीवलीतील ‘छोटूस किचन’मध्ये अस्वच्छतेचा आरोप

बोरीवली पश्चिम, आय.सी. कॉलनीतील ‘छोटूस किचन’मध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर

रेस्टॉरंटमध्ये ५ ते ६ उंदीर फिरत असल्याचा मनसेच्या किरण नकाशे यांचा दावा

ग्राहक जेवत असतानाच हॉटेलच्या शटर वर उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा दावा

Mumbai : अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा

लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटना

मोबाइल चोरी व गहाळ होण्याच्या २०० हून अधिक तक्रारी पोलिसांकडे दाखल

पोलिसांकडून १९२ मोबाइल गहाळ झाल्याची अधिकृत नोंद

मोबाइल आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी १० स्वतंत्र गुन्हे दाखल

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची होणार पुन्हा पाहणी

- नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची होणार पुन्हा पाहणी

- जिल्ह्यातील दुष्काळी यादीत समावेश नसलेल्या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी होणार

- चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये पुन्हा होणार पाहणी

सप्तशृंगी गडाचा रस्ता १ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

- सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी

- सप्तशृंगी गडाचा रस्ता १ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

- सप्तशृंगी गड ते नांदुरी घाटमार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे घाट रस्ता राहणार बंद

जळगाव-मुंबई विमानसेवा रोज होण्याची शक्यता

जळगाव-मुंबई विमानसेवा रोज होण्याची शक्यता

'फ्लाय ९१'कडून सेवाविस्ताराच्या हालचाली

बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन महिलांची निर्घृण हत्या

बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत.

Pune : बारामतीच्या माळेगाव येथील राजहंस चौकात दोन युवकांवर टोळक्याचा हल्ला

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस चौकात अनिकेत धुमाळ आणि पप्पू जगताप या दोन युवकांना एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यावेळी दोन्ही युवकांवर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कात्रज डेअरीची वार्षिक 67 वी सर्वसाधारण सभा संपन्न

कात्रज डेअरीची वार्षिक 67 वी सर्वसाधारण सभा संपन्न

कात्रज दूध डेअरीला चालू वर्षात एक कोटींचा निव्वळ नफा

कात्रज दूध डेअरीच्या 57 वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती

कात्रज डेअरीची 2025 26 आर्थिक वर्षाची संघाची उलाढाल 387 कोटींवर

Jalna News : जालना शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावरील सत्तर टपऱ्यांवर हातोडा

जालना शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावरील सत्तर टपऱ्यांवर हातोडा

शहरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिकेची कारवाई

राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी

राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा आज राज्यस्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आला आहे

राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभाचे आयोजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट, पश्चिम रेल्वेची कारवाई; पाहा Video

Shivali Parab: 'नाजूक ही नार...'; मराठमोळ्या लूकमध्ये शिवाली परबचं खुललं सौंदर्य

Latest Mangalsutra Designs: रोज घालण्यासाठी सुंदर आणि युनिक डिझाईन्सचे 5 मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT