Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुण्यात येत्या ३ डिसेंबर रोजी पार पडणार "शांतता… पुणेकर वाचत आहेत!" उपक्रम

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण चर्चा, शरद पवार, अक्वान चक्रीवादळाचा धोका, राज्यात थंडी वाढली, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune: पुण्यात येत्या ३ डिसेंबर रोजी पार पडणार "शांतता… पुणेकर वाचत आहेत!" उपक्रम

पुणे - येत्या ३ डिसेंबर रोजी पार पडणार "शांतता… पुणेकर वाचत आहेत!" उपक्रम

पुण्याची समृद्ध वाचनपरंपरा अधिक बळकट करण्यासाठी अनोखा उपक्रम

संपूर्ण पुणे शहराला वाचनाच्या अनोख्या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी आयोजित या उपक्रमाचे आयोजन

या विशेष उपक्रमाच्या पूर्वतयारी साठी बैठकीचे आयोजन

Pune: पुण्यात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून कौतुक

पुण्यात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून कौतुक

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे केले वसंत मोरे यांनी कौतुक

आयुक्त साहेब आपण खुप चांगले काम करत आहात, वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट

वसंत मोरे हे पुणे शहराचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष

Pandharpur: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

सुधाकर शिंदे आणि प्रणिती शिंदे ठरले मानकरी

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठूराया मंदिरात विद्युत रोषणाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kartiki Ekadashi: शेतकऱ्यावरील दुष्काळाचे संकट दूर कर, राज्यात चांगला पाऊस पडू दे; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विठूरायाला साकडे

Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला! धुळे, निफाडमध्ये पारा ७ अंशांच्या खाली; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Saturday Horoscope : तुळशीमातेच्या कृपेने 'या' 6 राशींच्या आयुष्यात येणार आनंद; आर्थिक लाभासह व्यवसायात प्रगतीचे संकेत!

'दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकशी चर्चा नाही'; राहुल गांधींचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा

शरद पवार गटातील आमदार शिवसेनेत जाणार? शिंदे गटाकडून थेट मंत्रिपदाची ऑफर

SCROLL FOR NEXT