Maharashtra Government Happy Saturday  Shiksha
महाराष्ट्र

Maharashtra Government: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचं 'Happy Saturday', काय आहे हा उपक्रम? जाणून घ्या

Maharashtra Government Happy Saturday : शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक नवीन उपक्रम चालू सुरू केलाय. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेती ,क्रीडा ,कला ,तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही कानेकर, साम प्रतिनिधी

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता कमी करण्यासाठी शासनाने हॅपी सॅटर्डे नवा उपक्रम चालू केलाय. निवडणुकाची आचार संहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा होणार आहे. पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आलीय.

हॅपी सॅटर्डे हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलाय. या उपक्रमांतर्गत वही,पुस्तक म्हणजे दप्तर शाळेत शनिवारच्या दिवशी आणावे लागणार नाही. या दिवशी विद्यार्थ्यांना शेती ,क्रीडा ,कला ,तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार, मैदानात घेऊन जाण्यात येईल. विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी शासनाने उपक्रम आणलाय. सध्या विद्यार्थी आणि तरुण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत मैदानाकडे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: मुलांना यशस्वी बनवायचंय? पालकांनी ही सुत्र लक्षात ठेवा; चाणक्यांनी दिला श्रीमंत अन् हुशार होण्याचा सल्ला

Maharashtra Live News Update: प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालं यश

Ilkal Saree Pattern: लग्नसराई ते डेली वेअरसाठी; इलकल साडीचे हे ७ पॅटर्न नक्की ट्राय करा

Crime: माझ्या पुतणीशी का बोलतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली, मुलीच्या काकाला जागीच संपवलं

Wardha : वर्ध्यात मोठा राडा, भाजप पदाधिकाऱ्यांकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT