devendra fadnavis x
महाराष्ट्र

Golden Data : बोगस लाभार्थीची खैर नाही! नागरिकांचा 'गोल्डन डेटा' तयार; सरकार काय कारवाई करणार?

Maharashtra : लाडकी बहीण योजनेसह अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी नागरिकांचा 'गोल्डन डेटा' तयार करण्यात आला आहे.

Yash Shirke

Maharashtra Golden Data : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा गोल्डन डेटा तयार करण्यात आला आहे. आगामी २ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य सरकार गोल्डन डेटा जाहीर करण्याची माहिती समोर आली आहे. सरकारी योजनांतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी हा गोल्डन डेटा तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या गोल्डन डेटामध्ये सर्व नागरिकांची संपूर्ण, सविस्तर माहिती असणार आहे. यामुळे बोगस लाभार्थी रोखण्यासाठी राज्य सरकारचे हे मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे बोगस लाभार्थी पकडले जाणार असून गरजवंताना सरकारचे सहकार्य मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'तू भारतीय नाही तर चिनी आहेस...', शांघाय विमानतळावर महिलेचा १८ तास छळ

12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकमधील प्रारूप मतदार यादीतून चक्क भाजप नेत्याचच नाव गायब

Face glow: चेहऱ्यावर ग्लो हवाय? थंडीच्या दिवसात हा ज्युस देईल तुम्हाला चमकदार त्वचा

Apple With Black Salt : सफरचंदावर काळे मीठ टाकून खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT