भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी त्या त्या अनेक राज्यांमधील विद्यमान आमदारांची तिकीटं कापून धक्का दिला होता. तेच धक्कातंत्र लोकसभा निवडणुकीतही वापरण्यात आलं आहे. अनेक बड्या आणि विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी तर इशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापलं आहे. तर प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट दिलं आहे. तर अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दादर एवं नगर हवेली – कला बेन देलकर
त्रिपुरा
त्रिपुरा पूर्व- महारानी कृति सिंह देब वर्मा
हिमाचल प्रदेश
हमीरपुर- अनुराग सिंह ठाकुर
शिमला- सुरेश कुमार कश्यप
उत्तराखंड
गढ़वाल – अनिल बलूनी
हरिद्वार- त्रिवेंद्र सिंह रावत
दिल्ली
पूर्वी दिल्ली – हर्ष मल्होत्रा
उत्तर पश्चिम दिल्ली – योगेंद्र चंदोलिया
हरियाणा
अंबाला- बंतो कटारिया
सिरसा – अशोक तंवर
करनाल – मनोहर लाल खट्टर
भिवानी महेंद्रगढ़- चौधरी धरमबीर सिंह
गुड़गांव – राव इंद्रजीत सिंह यादव
फरीदाबाद- कृष्णपाल गुर्जर
गुजरात
साबरकांठा – भीखा जी दुधा जी ठाकोर
अहमदाबाद पूर्व : हंसमुख भाई सोमा भाई पटेल
भावनगर : निमुबेन बम्भानिया
वड़ोदरा- रंजनबेन धनंजय भट्ट
छोटा उदयपुर- जशु भाई भीलु भाई राठवा
सूरत – मुकेश भाई चंद्रकांत दलाल
वलसाड – धवल पटेल
महाराष्ट्र
नंदुरबार – डॉ. हिना विजय कुमार गाबित
धुले- सुभाष रामराव
जलगांव- स्मिता वाच
रावेर- रक्षा निखिल खडसे
अकोला- अनूप धोत्र
वर्धा- रामदास चंद्रभान
नागपुर- नितिन गडकरी
चंद्रपुर- सुधीर मुंटीवार
नांदेड़- प्रतापराव पाटिल
जालना- राव साहेब
डिंडोरी- डॉ. भारती प्रवीण पवार
भिंवडी – कपिल मोरेश्वर पाटिल
मुंबई उत्तर- पीयूष गोयल
मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर किशन मोहोल
अहमदनगर – सुजय पाटिल
बीड- पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर तुकाराम
माडा- रणजीत सिन्हा
सांगली- संजय काका पाटिल
तेलंगाना
आदिलाबाद- गोदाम नागेश
पेद्दापल्ले- गोमासा श्रीनिवास
मेडक- माधवनेनी रघुनंदन राव
महबूबनगर- डीके अरुणा
नल्गोंडा- सईदा रेड्डी
महबूबाबाद – प्रोफेसर अजमीरा सीताराम नाइक
चिक्कोडी – अन्नासाहेब शंकर जोल्ले
बागलकोट- पीसी गद्दीगोंडर
बीजापुर- रमेश जिगजिणगी
गुलबर्गा- उमेश जी जाधव
बीदर – भगवंत खूबा
कोप्पल- बसवराज क्यावातूर
बेल्लारी – बी. रामुलू
हावेरी- बसवराज बोम्मई
धारवाड़- प्रह्लाद जोशी
दवणमेरे – गायत्री सिद्देश्वर
शिमोगा- वी वाई राघवेंद्र
उडुपी चिकमंगलूर – कोटा श्रीनिवास पुजारी
दक्षिण कन्नड़ – ब्रिजेश चौटा
तुमकुर – वी सोमन्णा
मैसूर- कृष्णदत्त चामराज वाडिया
चामराजनगर- एस बालराज
बेंगलुरु ग्रामीण- डॉ. सीएन मंजूनाथ
बेंगलुरु उत्तर – शोभा करंदलाजे
बेंगलुरु सेंट्रल- पीसी मोहन
बेंगलुरु साउथ- तेजस्वी सूर्या
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.