Maharashtra exit Poll :  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच! 'पोल'च्या झटक्यानं मविआची 'एक्झिट'

Maharashtra Assembluy Election : मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची पुन्हा सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येणार आहे. तर 'पोल'च्या झटक्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

Vishal Gangurde

poll of polls maharashtra assembly election :

राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजतेदरम्यान पार पडलं. आज राज्यातील काही भागातील मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. तर काही भागातील मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आल्याचे चित्र होतं. या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता साऱ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे.

या निवडणुकीच्या निकालाआधी विविध एक्झ्टि पोलचे अंदाज समोर आले आहेत. या पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच सत्ता येणार असल्याचं चित्र दिसत आहे. या विविध 'पोल'ने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलने महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडवली आहे. विविध एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीची आकडेवारी टेन्शन वाढवणारी आहे. मात्र, या सर्व एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतील, हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी कळतील.

एक्झिट पोल

चाणक्य एक्झिट पोल काय सांगतो?

काँग्रेस - ६३ प्लस

ठाकरे - ३५ - प्लस

राष्ट्रवादी शरद पवार ४० प्लस

भाजप - ९० +

शिंदे गट - ४८ +

राष्ट्रवादी अजित पवार गट - २२ +

PMARQ

महायुती - 137-157

मविआ - 126-146

पोल डायरी एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप - ७७ - १०८

शिंदे गट - २७-५०

राष्ट्रवादी अजित पवार - १८-२८

काँग्रेस - २८-४७

ठाकरे गट - १६-३५

राष्ट्रवादी शरद पवार गट - २५-३९

मॅट्रिझ एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप - ८९ - १०१

शिंदे शिवसेना - ३७-४५

राष्ट्रवादी अजित पवार - १७-२६

काँग्रेस ३९ - ४७

ठाकरे गट - २१-१९

राष्ट्रवादी शरद पवार गट - ३५-४३

महायुती - १५०-१७०

मविआ - ११० -१३०

इतर - ८ - १०

महायुती - अंदाजे १५०

मविआ - साधारण १०० च्या आसपास जागा

ELECTORAL EDGE एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप - ७८

शिंदे शिवसेना -२६

राष्ट्रवादी अजित पवार - १४

काँग्रेस ६०

ठाकरे गट - ४४

राष्ट्रवादी शरद पवार गट - ४६

इतर २०

मविआ - अंदाजे १५०

महायुती - साधारण ११० च्या आसपास जागा

पीपल्स पल्सचा एक्झिट पोल काय सांगतो?

महायुती - १७५-१९५

मविआ - ८५-११२

इतर - ७-१२

पी. मार्क एक्झिट पोल काय सांगतो?

महायुती - १३७ - १५७

मविआ - १२६ - १४६

इतर - २-८

-----

चाणक्य एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप महायुती 152-160 जागा,

काँग्रेस आघाडी 130-138

PMARQ

महायुती - 137-157

मविआ - 126-146

पोल डायरी एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप - ७७ - १०८

शिंदे गट - २७-५०

राष्ट्रवादी अजित पवार - १८-२८

काँग्रेस - २८-४७

ठाकरे गट - १६-३५

राष्ट्रवादी शरद पवार गट - २५-३९

मॅट्रिझ एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप - ८९ - १०१

शिंदे शिवसेना - ३७-४५

राष्ट्रवादी अजित पवार - १७-२६

काँग्रेस ३९ - ४७

ठाकरे गट - २१-१९

राष्ट्रवादी शरद पवार गट - ३५-४३

महायुती - १५०-१७०

मविआ - ११० -१३०

इतर - ८ - १०

महायुती - अंदाजे १५०

मविआ - साधारण १०० च्या आसपास जागा

ELECTORAL EDGE एक्झिट पोल काय सांगतो?

भाजप - ७८

शिंदे शिवसेना -२६

राष्ट्रवादी अजित पवार - १४

काँग्रेस ६०

ठाकरे गट - ४४

राष्ट्रवादी शरद पवार गट - ४६

इतर २०

मविआ - अंदाजे १५०

महायुती - साधारण ११० च्या आसपास जागा

पीपल्स पल्सचा एक्झिट पोल काय सांगतो?

महायुती - १७५-१९५

मविआ - ८५-११२

इतर - ७-१२

पी. मार्क एक्झिट पोल काय सांगतो?

महायुती - १३७ - १५७

मविआ - १२६ - १४६

इतर - २-८

एक्झिट पोल - रिपब्लिक

महायुती - १३७ - १५७

मविआ - १२६ - १४६

इतर - २-८

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राज्यात एकूण ५९.६९ टक्के मतदान; कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं? VIDEO

Jharkhand Exit Poll : झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll News : महाराष्ट्रात कोणाची सत्ता, महायुती की मविआ? पाहा Video

VIDEO : मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून उमेदवाराच्या हातात बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा T20 चा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू, टिळक वर्माची फलंदाजीत गरूड झेप

SCROLL FOR NEXT