Maharashtra Assembly Election yandex
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election : मतदानाची वेळ संपली; दिग्गजांचं भवितव्य EVMमध्ये कैद

Maharashtra Voting Percentage : : विधानसभेसाठी मतदानाची वेळ संपली आहे. यामुळे आता राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. राजकीय पक्षांनी सभा आणि प्रचारांचा धडाका लावला होता. संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदानाची वेळ संपली आहे. मतदानाची वेळ संपल्याने राज्यातील दिग्गजांचं भवितव्य EVMमध्ये कैद झाले आहे.

राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्ष फुटीनंतर ते पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे गेले. या निवडणुकीची ५ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झालं आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर - ६१.९५टक्के,

अकोला - ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे - ५९.७५ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड - ६०.६२ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९ टक्के,

हिंगोली - ६१.१८ टक्के,

जळगाव - ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

नंदुरबार- ६३.७२ टक्के,

नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

यवतमाळ - ६१.२२ टक्के

कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,

नागपूर - ५६.०६ टक्के,

नांदेड - ५५.८८ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे - ५४.०९ टक्के,

रायगड - ६१.०१ टक्के,

सातारा - ६४.१६ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली - ६३.२८ टक्के,

वाशिम -५७.४२ टक्के,

सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे - ४९.७६ टक्के,

वर्धा - ६३.५० टक्के,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : सतत डोकं दुखतंय? असू शकतो हाय बीपीचा धोका, 'ही' ३ लक्षणं वेळीच ओळखा, नाहीतर...

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT