mahadev koli samaj andolan at buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana Mahadev Koli Samaj : महादेव कोळी समाजातील युवक आक्रमक, बुलढाण्यात छेडले रास्ता रोको आंदाेलन

सुमारे चार तास हे शोले स्टाईल आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. जोपर्यंत प्रशासन,

संजय जाधव

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यात महादेव कोळी समाजातील काही युवकांनी आज (मंगळवार) अचानक आक्रमक हाेत टाॅवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडले. काही युवकांनी जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर रास्ता रोको करत शासनाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून म्हादेव कोळी समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण, आंदाेलन करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाची अद्याप प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा दावा कोळी समाजाने केला. आज काेळी समाजातील युवक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.

काही युवक आज सकाळी बीएसएनएल टाॅवर वर चढले. त्यांनी शोले स्टाईल आंदोलन छेडले. काही कोळी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुमारे चार तास हे शोले स्टाईल आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. जोपर्यंत प्रशासन, शासन आंदोलनाची दखल घेऊन प्रमाणपत्र वितरित करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT