सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई
सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: "मला रिव्हॉल्व्हर द्या" बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार आहे. "कंत्राटदार धमक्या देऊन , कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात" अशा उद्गाराचे पत्र, अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय..तर आपल्याला कामकाज करता यावे यासाठी चक्क रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे. (Beed News in Marathi)

सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता (Executive Engineer) म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Latest news beed in marathi)

हे देखील पहा-

येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर करून घेतली जातात.असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी. अशी मागणीच कार्यकारी अभियंता कोकणे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेल्या या मागणीमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2024 : आनंदाची बातमी! यंदा मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल; या दिवशी धडकणार केरळात

Dhananjay Mahadik : कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला; भर सभेत धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर बरसले

Potatoes Benefits: बटाटे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

Pimpri Chinchwad Crime News: कासरवाडीच्या युवकांकडून वाहनाची तोडफोड, पाच जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक

Today's Marathi News Live : आनंदाची बातमी! यंदा मान्सून लवकर धडकणार, परिस्थिती अनुकूल

SCROLL FOR NEXT