Rohini Gudaghe
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असते.
बटाटे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
बटाट्यामधील व्हिटॅमिन बी गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.
बटाट्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते.
बटाटे खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
बटाटे खाणं हाडांसाठी खूप चांगलं मानलं जातं.
बटाट्यामध्ये कॅल्शियम, कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे गुणधर्म आहेत.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.