ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचे सेवन फायदेशीर ठरते.
इम्यूनिटी वाढवण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करावा.
छातीत सातत्याने जळजळ होत असल्यास व्यक्तींनी काही दिवस आहारात समावेश करावा.
हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करावा.
ब्रोकोली खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
ब्रोकोलीच्या सेवनाने त्वचेसंबंधित समस्येपासून दूर राहण्यास मदत होते.
ब्रोकोलीच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.