shivsena & bjp saam tv
महाराष्ट्र

Politics: सेना- भाजपात राडा; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

आज नगराध्यक्ष निवड हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदूर्ग : महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाहनातून कुडाळ नगरपंचायत हद्दीत आणल्याने भाजप (bjp) आणि शिवसेना (shivsena) कार्यकर्त्यांमध्ये येथे आज (साेमवार) जाेरदार राडा झाला. यावेळी दाेन्ही गटांना पाेलिस (police) समजावून सांगत हाेते परंत काेणी एक पाऊल मागे घेण्यास तयार हाेत नव्हते. (sindhudurg latest marathi news)

नगराध्यक्ष निवडणुकीच्यावेळी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने हा राडा झाला. शिवसेना (shivsena) कॉग्रेस (congress) व भाजप (bjp) कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली व जोरदार धक्काबुक्की झाली.

आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) आणि भाजप कार्यकर्त्यांमधे राडा झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT