Kolhapur Corporation Election 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर, ८१ पैकी ४१ वॉर्ड महिलांसाठी राखीव

Kolhapur Corporation Election 2025: कोल्हापूर महानगर पालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या ८१ प्रभागांपैकी ४१ प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कुणासाठी कोणता प्रभाग आरक्षित वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

  • महापालिकेच्या ८१ वॉर्डसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली

  • तब्बल ४१ वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेत

  • एकूण २० प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, मागासवर्ग आणि सर्वसाधारण अशा श्रेणीनुसार आरक्षण निश्चित झाले

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. आपल्या प्रभागात कोणता आरक्षण पडलंय हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी देखील मोठी गर्दी केली होती. १० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा महानगर पालिकेच्या निवडणुका होत असल्याने कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोल्हापूर महानगर पालिकेच्या ८१ वॉर्डपैकी ४१ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कोणता प्रभाग कुणासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

कोल्हापूर महानगरपालिका आरक्षण सोडत -

आरक्षण सोडत कार्यक्रम -

एकूण जागा - ८१

एकूण प्रभाग - २०

सर्वसाधारण - ४९ (महिला - २४)

अनुसूचित जाती- ११ (महिला - ६)

नागरिकांचा मागास प्रवर्ग - २१- (महिला - ११)

प्रभाग १ -

अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

क- सर्वसाधारण महिला

ड- सर्वसाधारण

प्रभाग २ -

अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग ३ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग ४ -

अ - अनुसूचित जाती महिला

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग ५ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग ६ -

अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग ७ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड- सर्वसाधारण

प्रभाग ८ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण

ड-सर्वसाधारण

प्रभाग ९ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड- सर्वसाधारण

प्रभाग १० -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब -सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग ११ -

अ - अनुसूचित जाती महिला

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क- सर्वसाधारण

ड- सर्वसाधारण

प्रभाग १२ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग १३ -

अ - अनुसूचित जाती महिला

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क- सर्वसाधारण

ड- सर्वसाधारण

प्रभाग १४ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण

ड-सर्वसाधारण

प्रभाग १५ -

अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग १६ -

अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब - सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग १७ -

अ - अनुसूचित जाती महिला

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग १८ -

अ - अनुसूचित जाती महिला

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क- सर्वसाधारण महिला

ड-सर्वसाधारण

प्रभाग १९ -

अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क- सर्वसाधारण महिला

ड- सर्वसाधारण

प्रभाग २० -

अ - अनुसूचित जाती महिला

ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क- नागरिकांचा मागास प्रवर्ग

ड- सर्वसाधारण महिला

इ - सर्वसाधारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर...

Google : गुगलवर या पद्धतीने करा तुमचा पर्सनल डेटा डिलीट, जाणून घ्या

Palak Muchhal: हजारो मुलांना जीवदान देणारी प्रसिद्ध गायिका; महान कार्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

Delhi Red Fort Blast: ...आणि शरीराचा तुकडा येऊन समोर पडला" प्रत्यक्षदर्शींनी सांगितला स्फोटाचा थरार | VIDEO

Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा

SCROLL FOR NEXT