Hatkangale order a gun from Amazon but a stone Saam Tv News
महाराष्ट्र

Kolhapur News : ॲमेझॉनवरुन बंदूक मागवली, पार्सल उघडलं तर...; कोल्हापुरात काय घडलं?

Order Gun from Amazon got Stone : आज जेव्हा या बंदुकीची डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला असता त्या पार्सल मधून एक दगड मिळाला. त्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

Prashant Patil

कोल्हापूर : हातकणंगले गावामध्ये राहणाऱ्या विजय कोळी यांनी ॲमेझॉन या वेबसाईटवरून लहान मुलांसाठी बंदूक मागवली होती. या बंदुकीची किंमत त्यांनी ऑनलाईन पेमेंट द्वारे दिली होती. ॲमेझॉनचे पार्सल दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचलं. मात्र, त्या पार्सलमध्ये लहान मुलांच्या बंदुकीऐवजी चक्क दगड पाठवण्यात आल्याचे उघड झालं.

आज जेव्हा या बंदुकीची डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला असता त्या पार्सलमधून एक दगड मिळाला. त्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. विजय कोळी आणि त्यांच्या मित्रांनी डिलिव्हरी बॉयचा जबाब नोंदवला आणि त्याच्याकडून रोख पैसेही परत घेतले. मात्र, ऑनलाइन पद्धतीने जर आपण खरेदी करत असाल तर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT