Kolhapur News  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : नदीत पोहायला गेले, पुन्हा परतलेच नाही; कोल्हापुरात चित्री नदीत बुडून तिघांचा बुडून मृत्यू

Kolhapur Latest Update : कोल्हापुरात चित्री नदीत बुडून तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चित्री नदीत तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

कोल्हापूर : देशासहित राज्यात सर्वत्र नव वर्षांच्या स्वागताच्या आगमनाची तयारी सुरु असताना कोल्हापुरातून दुर्देवी घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील आजरा येथे ही घटना घडली आहे. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे ही घटना घडली आहे. या नदीत बुडून मृत पावलेल्या तिघांचा मृतदेह हा स्थानिक नागरिक आणि प्रसाशनाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. या दुर्देवी घटनेतील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मृतामधील तिन्ही जण ३० ते ४० वयोगटातील आहेत. या दुर्घटनेत रुजाय अंत्तोन कुतीनो (४०), लॉयड पोस्कोल कुतीनो (३०), फिलिप अंतोन कुतीनो (३६) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिन्ही कुटुबांतील कर्ताधर्ते पुरुषांचं मृत्यू झाला आहे. तिन्ही मृत रहिवासी हे सर्व आजरा चर्च येथे राहत हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

Organic Incense Sticks : सुगंधीत धूप विकत कशाला? घरीच ऑरगॅनिक धूपच्या कांड्या करा तयार

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT