Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: शारीरिक संबंधास नकार दिल्याने भयंकर कृत्य; महिलेची हत्या करून ऊसाच्या फडाला लावली आग, कोल्हापुरात खळबळ

Kolhapur Latest News: कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur Latest News:

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेची हत्या करून मृतदेह उसाच्या फडात पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेची हत्या झाल्याची ही घटना घडली आहे. विधवा महिला हत्या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला आजरा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विधवा महिलेसोबत नेमकं काय घडलं?

संबंधित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. ती आईसोबत भादवन येथे राहते. भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने या महिलेला ओढत नेले. त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने जोरदार विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिची गळा आवळून हत्या केला. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून उसाच्या फडाला आग लावली.

आग आटोक्यात आणण्याण्यासाठी योगेशचा आटापिटा सुरु होता. उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. या प्रकरणात गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT