Kolhapur Breaking: राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात अखेर प्रशासनाला यश... संभाजी थोरात
महाराष्ट्र

Kolhapur Breaking: राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात अखेर प्रशासनाला यश...

कोल्हापुरच्या राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात अखेर प्रशासनाला यश आले आहे.

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला असतानाच अडकल्याची घटना आज सकाळी घडली होती. धरणाचे काहीतरी तांत्रिक काम करत असताना अडकला दरवाजा अडकल्याचं सांगितलं गेलं होतं. धरणाचा (Radhanagari Dam) दरवाजा (Door) उघडा राहिल्यानं कित्येक क्युसेक लिटर पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. आता अखेर हा दरवाजा बंद करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. (Kolhapur Breaking: Administration finally succeeds in closing the gate of Radhanagari Dam ...)

हे देखील पहा -

दुपारी 3.15 मिनिटांनी धरणाचा दरवाजा बंद करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रम नंतर धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने कोल्हापूरकरांनी (Kolhapur) सुटकेचा निश्वास घेतला आहे. मात्र हा दरवाजा अडकून राहिला असता तर धरणाच्या दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु राहून नदीकाठावरील गावांना धोका निर्माण झाला असता. मात्र आता परिस्थिती पुर्णतः नियंत्रणात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT