Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: महाविद्यालयीन तरुणींची छेड; रोडरोमिओ बुलेटस्वारांना पोलीसांचा ४८ हजारांचा दंड

Khed Pune News महाविद्यालयीन तरुणींची छेड; रोडरोमिओ बुलेटस्वारांना पोलीसांचा ४८ हजारांचा दंड

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : राजगुरुनगर शहरातील महाविद्यालय आणि विद्यालय परिसरात बुलेटस्वरांचा तरुणींना नाहक (Pune) त्रास सहन करावा लागतो. अशा बुलेटस्वारांविरोधात पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयीन परिसरात काही बुलेटस्वार तरुणांचा त्रास वाढला होता. यावेळी पुणे- नाशिक महामार्गावरील महाविद्यालयाच्या रोडवर तरुणींची छेडछाड करत तरुणींना पाहून बुलेटचा कानठाळ्या बसणारा आवाज काढण्यात येत होता. यावेळी राजगुरुनगर पोलिसांनी बुलेटस्वरांवर पाळत ठेवून होते. 

पोलिसांनी घेतले ताब्यात 

महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींची छेड काढत त्रास देत होते. तरुणींना छेडणाऱ्या रोडरोमिओ बुलेटस्वरांच्या बुलेट ताब्यात घेत राजगुरुनगर पोलिसांनी कडक (Crime) कारवाई केली. रोडरोमिओ बुलेटस्वरांना ताब्यात घेऊन ४८ हजार रुपयांचा दंड केला. दरम्यान पालकांना बोलावुन समज देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT