sindhudurg, kankavali news, narayan rane, bjp, vaibhav naik saam tv
महाराष्ट्र

Kankavali Political News : कणकवलीत नितेश राणे, वैभव नाईक समर्थकांत वाद, धक्काबुक्कीनंतर वातावरण तापलं

या घटनेची चर्चा शहरात पसरली.

साम न्यूज नेटवर्क

Kankavali News : आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचे कट्टर समर्थक कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचे बंधू शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक यांची आज (साेमवार) कणकवली (kankavali) शहरात एका ठिकाणी बाचाबाची झाली. यामुळे काही काळ शहरात तणावपुर्ण वातावरण हाेते. (Breaking Marathi News)

कणकवली शहरातील (city) जलवाहिनी फुटून गटार खचल्याच्या विषयावरून वादंग झाला. दाेन्ही गटातील कार्यकर्ते त्यांची बाजू कशी बराेबर आहे हे जाेर जाेरात सांगत हाेते. अचानक झालेल्या वादामुळे रस्त्यावरील लाेक काय चालले आहे हे पाहत हाेते.

दरम्यान या वादानंतर कणकवलीत वातावरण चांगलेच तापल हाेते. सध्या पालिका कर्मचा-यांनी (workers) जलवाहिनीची ठिकाणी त्यांचे काम सुरु ठेवले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT