Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: दुकानातून तीन लाखांचे मोबाईल लंपास; चोरटा सीसीटिव्हीत कैद

दुकानातून तीन लाखांचे मोबाईल लंपास; चोरटा सीसीटिव्हीत कैद

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याणमधील एका मोबाइलच्या दुकानात अज्ञात चोरट्यानी डल्ला मारल्याची घटना मध्यरात्रीच्या (Kalyan News) सुमारास घडली आहे. तब्बल तीन लाखांचे मोबाईल चोरट्यांनी चोरल्याचे समोर आले आहे. हे चोरटे दुकानातील सीसीटिव्ही (CCTV) कॅमेरात कैद झालेत. (Tajya Batmya)

कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात एका मोबाईलच्या दुकानात चोरट्याने डल्ला मारलाय. मोबी वर्ल्ड नावाच्या या दुकानातील जवळपास तीन लाखाचे मोबाईल घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे कल्याण बाजारपेठ पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. चोरीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT