Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime : प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला अटक; कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात मेल एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : रेल्वेमधील होत असलेले क्राईम काही केल्या थांबत नाही. अशात एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या घाईत असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी केले जात होते. या मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला (Kalyan) कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. विशाल काकडे असे या चोरट्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

नाशिक (Nashik) येथील निफाड नजीकच्या गावात राहणारे रफिक तांबोळी हे कामानिमित्त कल्याणला आले होते. ते घरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला आले होते. कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) मेल एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी रफिक यांनी आरडाओरडा केला. आरडाओरड ऐकून स्टेशनवर गस्तीवर असणाऱ्या रेल्वे पोलिसांकडे (Railway Police) त्याच्याकडे लक्ष गेले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वे पाेलिसांनी पाठलाग करत चोरट्याला अटक केली. चोरट्याचे नाव विशाल महेंद्र काकडे असे आहे. विशाल हा सराई चोरटा असून त्याच्या विरोधात याआधी देखील चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT