Local Train Saam tv
महाराष्ट्र

Local Train: लोकलमध्ये चोरीचा संशय; दोन तरुणांना अर्धनग्न करीत चोप, व्हिडियो झाला व्हायरल

लोकलमध्ये चोरीचा संशय; दोन तरुणांना अर्धनग्न करीत चोप, व्हिडियो झाला व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्‍याण : लोकल ट्रेनमध्ये चोरी करण्याच्या संशयावरून दोघा तरुणांना अर्धनग्न करत प्रवाशांनी चोप दिला. याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Live Marathi news)

सीएसएमटी ते बदलापूर लोकलमध्ये दोन तरुण चोरी करत असल्याचा प्रवाशांना संशय होता. त्यामुळेच प्रवाशांनी या दोघा तरुणांना अर्धनग्न करत चोप दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडिओ कल्याण रेल्वे पोलिसांकडे देखील आला आहे.

रेल्‍वे पोलिसांकडून तपास सुरू

रेल्वे पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढील तपास सुरू केला आहे. सोशल मिडीयावर व्‍हायरल झालेला हा व्हिडिओ कोपर ते डोंबिवली स्थानकादरम्यानचा असल्याचे ट्रेनमध्ये असलेल्या इंडिकेटरवरून दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : ७२ तास महत्त्वाचे! १७ राज्यांत पाऊस धुमाकूळ घालणार; ८० किमी वेगाने वारे अन् ढगफुटीचा अंदाज, IMD चा अलर्ट

Tulsi after death: व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरासमोर तुळशीचं रोप का लावतात?

Maharashtra News Live Update: चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी आमरण उपोषण सुरू

पत्नी, मुलाची हत्या करून व्यापाऱ्याने केली आत्महत्या, सरकारी योजनेवर ठपका

‘ऑपरेशन ब्लू स्टारवरून’ राजकारण तापलं, शरद पवारांनी गिरीश महाजनांना सुनावले, CM फडणवीस म्हणाले...;

SCROLL FOR NEXT