Manasvi Choudhary
दिवाळीच्या फराळमध्ये लाडू महत्वाचा आहे. लाडूशिवाय फराळ पूर्ण होत नाही.
आजकाल अनेक फिटनेस प्रेमी आरोग्याच्या काळजीसाठी गुळ आणि साखर काय वापरावे? आरोग्यासाठी काय महत्वाचे आणि त्याचे शरीरावर कसे परिणाम होतात? हे जाणून घ्या.
लाडू बनवण्यासाठी गुळाचा वापर करा. गुळामध्ये रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे गुळामध्ये नैसर्गिक लोह , मॅग्नेशियम आणि खनिजे भरपूर असतात.
बेसन हे पचायला थोडे जड असते यासाठी तुम्ही बेसनाचे लाडू बनवण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करा. गुळ खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.