Manasvi Choudhary
दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई, रांगोळीचा रंगोत्सव आणि फराळ.
यंदा तुम्हालाही दिवाळीचा फराळ बनवायचा असेल तर ६ अस्सल पारंपारिक दिवाळी फराळाचे पदार्थ नक्की बनवा.
दिवाळीचा फराळ चकलीशिवाय पूर्णच होत नाही. फराळमध्ये कुरकुरीत चकली नक्की बनवा.
करंजी दिवाळीच्या फराळामध्ये महत्वाची असते. सारण घालून बनवलेली करंजी चवदार लागते.
तुपामध्ये बेसन लाडू बनवा जे अत्यंत सर्वांचेच आवडते असतात.
तिखट-गोड आणि कुरकुरीत चिवडा हा फराळामध्ये नक्की बनवा.
मैदा, तूप, साखर आणि दूध वापरून शंकरपाळी बनवा. दिवाळी शंकरपाळी अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे.
दिवाळीत खुसखुशीत अनारसे नक्की बनवा.