Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : भररस्त्यात बेकायदा तलवार बाळगणाऱ्यास अटक; कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई

Kalyan News : कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोनारपाडा येथे सापळा रचला होता.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : बेकायदेशीरपणे तलवार घेऊन फिरणाऱ्या केला कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. (Kalyan) सोनारपाडा येथून संबंधिताला अटक केली असून पोलिसांनी (Police) त्याच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत.  (Maharashtra News)

कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सापळा सचून सोनारपाडा येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय विलास पवार असे आहे. तो सोनारपाडा परिसरात राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी दोन तलवारी हस्तगत केल्या आहेत. कल्याण क्राईम ब्रांचच्या (Crime Branch) पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोनारपाडा येथे सापळा रचला होता. पोलिस पथक सोनारपाडा गावदेवी परिसरात पोहचले असता एक तरुण हातात तलवार घेऊन उभा असल्याचे दिसून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संशयित प्रकारे आढळून आलेल्या अक्षय पवार याची पोलिसांनी चाैकशी केली असता त्याच्याकडे दोन तलावारी मिळून आल्या. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून दोन तलवारी जप्त करत अक्षय पवार यास अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपस सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

Ladki Bahin Yojana : पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT