beed, majalgoan Saam Tv
महाराष्ट्र

Beed : सहा महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची आत्महत्या, कुटुंबास माेठा धक्का

सहाय्यक पाेलीस निरीक्षक विजयसिंह जाेनवाल अधिक तपास करीत आहेत.

विनोद जिरे

Beed News : सहा महिन्यांपुर्वी लग्न (marriage) झालेल्या एका वीस वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच बीड (beed) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या युवतीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. माजलगांव (majalgoan) तालुक्यातील गुंजथडी गावात (village) ही धक्कादायक घटना घडली. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गुंजथडी गावात राहणा-या जयश्री विष्णु शहाणे (वय 20) यांचे सहा महिन्यांपूर्वी विष्णू शहाणे यांच्याशी विवाह झाला होता. रविवारी अचानक जयश्री यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. यामुळे शहाणे कुटुंबियांना माेठा धक्का बसला.

जयश्री विष्णु शहाणे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पाेलीस निरीक्षक विजयसिंह जाेनवाल अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT