...त्यामुळे विट्यातील कुस्ती संकुलाला महत्व येईल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास !
...त्यामुळे विट्यातील कुस्ती संकुलाला महत्व येईल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास ! विजय पाटील
महाराष्ट्र

...त्यामुळे विट्यातील कुस्ती संकुलाला महत्व येईल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास !

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा आता मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंची सर्वाधिक कौतुक होऊ लागला आहे. असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी व्यक्तं केलं आहे. तसेचं अलीकडच्या काळात खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये In Goverment Job अधिक संधी मिळत आहे. त्यामुळे विट्यातील राष्ट्रकुल कुस्ती संकुलाला Vita Wrestling Complex महत्त्व येईल. असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. सांगलीच्या विटा येथील कुस्ती आखाडा पूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.(Jayant Patil's statement about Wrestling Complex)

हे देखील पहा -

सांगलीच्या खानापूर Sangali Khanapur तालुक्यातील विटा-भाळवणी Vita Bhalvani येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Wrestler Chandrahar Patil) यांच्या माध्यमातून राष्ट्रकुल कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. जागतिक दर्जाचे असणारया या कुस्ती संकुलातील आखाडा पूजन आणि हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापणा समारंभ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पार पडला. याप्रसंगी कृषी राज्यमंत्री विश्वजीत Viswajeet Kadam कदम आमदार अनिल बाबर पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल International Level wrestling Complex या ठिकाणी उभारले जात आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. संकुलाच्या निर्मितीसाठी आपली सर्वोतपरी मदत राहील. तसेच आज चित्रपटांच्या कलाकारांपेक्षा मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंची कौतुक होत आहे. याशिवाय कबड्डी असेल किंवा अन्य खेळाचे क्षेत्र असतील. यातल्या खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळत आहे. त्यामुळे विट्यातील राष्ट्रकुल कुस्ती संकुलाला महत्त्व येईल. असा विश्वासही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

Soyabean Benefits: सोयाबीन खा अन् धडधाकट राहा, आरोग्यदायी फायदे

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT