Jayant Patil  SAAM TV
महाराष्ट्र

Jayant Patil : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

ज्यातील परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सांगली : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. विरोधकही शेतकऱ्यांना मदतीची मागणी करत आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही (Jayant Patil) आता अशीच मागणी केली आहे.

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी, मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. (Latest News Update)

पंचनाम्यानंतर कॅबिनेटमध्ये मदतीचा निर्णय

पंचनाम्यानंतरच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी 75 हजार रुपयांची मागणी केली आहे. मात्र अद्याप संपूर्ण पंचनामे झाले नसून पुढच्या एक आठवड्यात संपूर्ण पंचनामे होतील. त्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यातून त्याचा अहवाल येईल आणि कॅबिनेटमध्ये या सर्व बाबी मांडण्यात येतील. त्यानंतरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतील, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT