Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : घरात एकटी असताना तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Yawal News : कुटुंबाच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व तरुणीस यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : यावल तालुक्यातील मनवेल गावातील २५ वर्षीय तरुणीने घरात ओढणीने गळफास घेत (Jalgaon) जीवनयात्रा संपविली. गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच तिला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Yawal) मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. (Tajya Batmya)

मनवेल (ता. यावल) गावात वास्तव्यास असलेली पुष्पा जितेंद्र कोळी (वय २५) ही तरुणी २२ जानेवारीला घरी एकटीच होती. या दरम्यान तिने सायंकाळी घरातील लाकडी दांडीला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व तरुणीस यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

पुष्पा कोळी हिने टोकाचे पॉल कोणत्या कारणाने उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. यावल पोलिस (Police) ठाण्यात देविदास कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता PFचे पैसे थेट ATM मधून काढता येणार, तारीख आली समोर

Maharashtra News Live Update: पुराळेगांवात कापसाला 8 हजार 700 रूपयांचा दर

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

SCROLL FOR NEXT