Parola Crime Saam tv
महाराष्ट्र

Parola Crime : शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्याला लुटले; धमकावून सात लाख रुपये घेऊन फरार

Jalgaon News : धुळे तालुक्यातील निमडाळे येथील योगेश वाल्मीक पाटील यांना तामसवाडी येथील शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला होता

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : धुळे जिल्ह्यातील कापूस व्यापारी तामसवाडी येथील शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी येत असताना दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी त्यांना धमकावून कारमधील सात लाख रुपये लुटले. सदरची घटना पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ घडली. 

धुळे (Dhule) तालुक्यातील निमडाळे येथील योगेश वाल्मीक पाटील यांना तामसवाडी येथील शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला होता. कापसाचे पैसे शेतकऱ्यांना देणे बाकी असल्याने सदरचे पैसे देण्यासाठी योगेश पाटील हे कारमधून येत होते. याच वेळी कराडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर (Crime News) विनाक्रमांकाच्या दोन दुचाकींवरून रुमाल बांधलेले चार जण आले. त्यांनी योगेश पाटील यांची कार अडविली. 

यानंतर व्यापारी योगेश पाटील यांना दम देत कारमध्ये (Parola) असलेल्या बॅगेतील सहा लाख ९५ हजार रुपयाची रोकड घेऊन पसार झाले. याबाबत योगेश पाटील यांनी पारोळा पोलिसांत फिर्यादी दिली. या वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

SCROLL FOR NEXT