Waghur Dam
Waghur Dam Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वाघूर धरणानेही गाठली शंभरी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्‍या पावसामुळे धरणाच्‍या पाणी पातळीत वाढ होत आहेत. यामुळे जळगाव (Jalgaon) शहराला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण (Waghur Dam) सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. धरण भरल्‍याने पुढील दोन वर्षाचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. (Letest Marathi News)

वाघूर धरणातून जळगाव शहरासह, जामनेर (Jamner) शहराला पाणी पुरवठा होत असतात. हे वाघूर धरण सलग चौथ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. २०१७ व २०१८ मध्ये वाघुर धरणच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस (Rain) न झाल्यामुळे धरणातील जलसाठी २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे २०१९-२०२० मध्ये उन्हाळ्यात जळगावकरांना चार ते सहा दिवसाआड पाणी मिळत होते.

पाण्याचा प्रश्न सुटला

धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात सातत्‍याने पाऊस होत असल्‍याने धरण २०१९ ते २०२२ पर्यंत सातत्याने शंभर टक्के भरले आहे.यात यंदाच्‍या वर्षात गिरणा व हतनूर धरण हे सप्टेंबर महिन्यातच १०० टक्के भरले होते. मात्र, परतीच्या पावसामुळे वाघुर धरण देखील भरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

SCROLL FOR NEXT