Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज; जाणून घ्या, कधी, कुठे पडणार पाऊस?

जळगाव जिल्ह्यातही पुन्हा अवकाळीचे ‘संकट’

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अवकाळी पावसाने गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता १३ ते १७ मार्च दरम्यान पून्हा अवकाळी (Rain) पावसाचे संकट उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडणार (Jalgaon News) असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे. (Letest Marathi News)

‘पश्‍चिमी विक्षोभ’, आणि ‘अल निनो’ यामुळे पावसाचे वातावरण तयार होवून पाऊस पडेल असा अंदाज असल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली. समुद्रातील तापमान वाढल्याने पावसाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे अवकाळी पाऊस पडेल. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी १३ ते १५, तर काही ठिकाण १४ ते १७ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे.

२५१ गावे बाधीत

रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, दादर पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकतेच अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यात झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहु, मका, ज्वारी, सुर्यफुल, कांदासह केळी, पपई, मोसंबी लिंबूचा सामावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Election : उद्धव ठाकरेंना धक्का, शिदेंची गळ अन् ११ नगरसेवक नॉट रिचेबल, सत्तास्थापनेचा थरार शिगेला

Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

Toe Ring Designs: जोडव्याचे नाजूक 5 डिझाईन्स, डेली वेअरसाठी ठरतील बेस्ट

Mangalsutra Designs: मृण्मयी देशपांडेचं पारंपारिक मंगळसूत्र, प्रत्येक मराठमोळ्या लूकला साजेसं

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT