Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विरोधात निदर्शने; जळगावात ठाकरे गट युवा सेना आक्रमक

Jalgaon News : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसून राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

संजय महाजन

जळगाव : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याने शिवसेना ठाकरे गट (Jalgaon) आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. (Tajya Batmya)

भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसून राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जळगावमध्ये ठाकरे युवा सेना (Yuva Sena) आक्रमक झाली. या विरोधात ठाकरे गट युवासेनेने रस्त्यावर उतरत राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजीनामा देण्याची केली मागणी 

ठाकरे गटाने निदर्शने करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणी ठाकरे गट युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT