Hatnur Dam, Hatnur Dam Level Today, Hatnur Dam News Today Saam tv
महाराष्ट्र

हतनूरचे ४१ दरवाजे पुर्ण उघडले

हतनूरचे ४१ दरवाजे पुर्ण उघडले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : हतनुर धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरण भरले आहे. आज सकाळी धरणाचे ४१ दरवाजे पुर्ण उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीला पुर आला आहे. (Tapi River) तापी नदी काठच्‍या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Hatnur Dam)

मागील चार– पाच दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात (Rain) पाऊस सुरू आहे. दरम्‍यान मध्‍यप्रदेश व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. यामुळे धरणाच्या पाण्याच्‍या पातळीत वाढ झाली आहे. मागील आठवड्यात धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले होते. यानंतर आज सकाळी सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रामध्ये 1 लाख 25 हजार 156 क्युसेक्स इतका विसर्ग होत आहे.

सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे (Hatnur Dam) ४१ गेट पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 1 लाख 25 हजार 156 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे कोणीही नदी पात्रात जाऊ नये अथवा आपले गुरढोर नदीपात्रात सोडू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी; असे आवाहन जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे. (Hatnur Dam News Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT