Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक कायम; चांदीलाही चकाकी

सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक कायम; चांदीलाही चकाकी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोन्याच्या दराचा वाढता आलेख अजूनही कायम आहे. या दरम्‍यान सोने दरात (Gold Price Today) एका दिवसात चारशे रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या (Silver) दरात एक हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे. (Live Marathi News)

गेल्या दोन महिन्यांपासून सोने- चांदीच्या (Gold And Silver) दरात प्रचंड चढउतार सुरु आहे. महिनाभरापासून तर हे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक उलाढाली त्याला कारणीभूत असल्या तरी भारतात साधारणतः लग्नसराईच्या हंगामात सोने- चांदीच्या दरात वाढ होते, असे मानले जाते. गेल्या गुरूवारी सोन्याच्या दराने प्रतितोळा ५६ हजारांचा (जीएसटी सह) आकडा पार होता. चांदीचे दरही गुरुवारी ७० हजारांच्या जवळपास पोचले होते.

असे आहेत दर

दरम्‍यान काल सोन्याचे दर ५४ हजार प्रती तोळा तर चांदीचे दर ६७ हजार (विना जीएसटी) होते. आज सोन्याच्या दरात ४०० ची वाढ होवून ते दर ५४ हजार ४०० वर पोचले. चांदी ६७ हजार (प्रती किलो) वरून ६८ हजारांवर पोचली आहे. सोन्या चांदीतील चढउताराने गुंतवणुकदारही चक्रावले आहे. सोन्या, चांदीच्या दरात केव्हा घट होते याची ते वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगाव मध्ये मोठी घडामोड; अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार

Tuesday Horoscope : शत्रूंचा पाडाव करणार, प्रेमात यश मिळेल; ५ राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

SCROLL FOR NEXT