Jalgaon gold market 
महाराष्ट्र

जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प; हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात बंद

जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प; हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात बंद

संजय महाजन

जळगाव : सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती केली आहे. या विरोधात सराफ व्‍यावसायिकांनी बंद पुकारला आहे. यामुळे जळगावातील सुवर्ण बाजारातील उलाढाल ठप्‍प झाली आहे. (jalgaon-news-gold-market-stagnates-in-Hallmark-identification-closed-against-forced)

जळगावात आज सुवर्ण व्यवसायिकांतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात देशभरात बंद पुकारला आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती ही करण्यात येऊ नये; अशी मागणी सराफ व्यवसायिकांची आहे. हूडनुसार सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार सोने– चांदी आहे. त्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सराफा असोसिएशनचे बंद पुकारला आहे.

जिल्‍ह्यातून दोन हजार व्‍यावसायिकांचा बंद

सराफ व्‍यावसायिकांनी पुकारलेल्‍या बंदमध्‍ये जळगाव शहरातील १५० तर जिल्हाभरातील २ हजार सराफा व्यवसायिकांतर्फे बंद ठेवण्यात आला आहे. यात अध्यक्ष गौतम लुनीया, उपाध्यक्ष अजय ललवाणी, सचिव स्वरुप लुंकड यांच्या माध्यमातून सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : भंयकर! आई अन् ३ मुलांचे अपहरण केलं अन् निर्घृण संपवलं, मृतदेह नदीच्या काठावर फेकले, नेमकं कारण काय?

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

High Blood Sugar: ही ५ लक्षणं दिसली तर समजा नियंत्रणाबाहेर गेलाय डायबेटीस; डॉक्टरांना लगेच करा फोन

Maharashtra Tourism : रोहाजवळील ट्रेकर्ससाठी 'हा' आहे खास किल्ला, वीकेंड ट्रिप होईल बेस्ट

Foods To Avoid: सकाळी रिकाम्यापोटी हे 5 पदार्थ मुळीच खाऊ नका, आरोग्यावर होईल मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT