Husband And Wife Gudi Padwa Celebration: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे? नवरा-बायकोने 'या' 5 गोष्टी केल्यास संसारात वाढेल प्रेमाचा गोडवा

Manasvi Choudhary

लग्नानंतरचा सण उत्सव

लग्नानंतरचा प्रत्येक सण हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी खास असतो त्यात पाडवा म्हणजे अधिकच खास.

Husband And Wife Gudi Padwa Celebration

गुढीपाडवा सण

आज १९ मार्च सर्वत्र गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यंदाच्या गुढीपाडव्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी काय करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Husband And Wife Gudi Padwa Celebration

नवीन संसार

नवीन संसाराची गुढी उभी करताना त्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा काठीसारखा आधार असणे गरजेचे असते.

Husband And Wife Gudi Padwa Celebration

एकत्र गुढी उभारा

परंपरेनुसार घरातील पुरुष गुढी उभारतात, पण लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याला पती-पत्नीने मिळून गुढीची काठी धरावी, वस्त्र बांधावे आणि कलश ठेवावा.

Husband And Wife Gudi Padwa Celebration

मॅचिंग मराठमोळा लूक करा

पहिल्या पाडव्याचे फोटो आयुष्यभर आठवणीत राहतात. त्यामुळे दोघांनीही मॅचिंग रंगाचे पारंपारिक कपडे परिधान करावेत. उदा. पत्नीने पिवळी नऊवारी नेसली असेल, तर पतीने पिवळ्या रंगाचा कुर्ता किंवा जॅकेट घालावे.

Husband And Wife Gudi Padwa Celebration | Saam Tv

'पुरणपोळी'चा नैवेद्य करा

सणाचे जेवण बनवताना पत्नीवर किंवा सासूवर सगळी जबाबदारी न टाकता, पतीने लहान-लहान कामात मदत करावी.

puranpoli | google

नवीन वर्ष संकल्प

हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोघांनी मिळून संसारासाठी ५ संकल्प करावेत. उदा. "आम्ही आठवड्यातून एकदा विना-मोबाईल वेळ घालवू" किंवा "एकत्र बचत करू". हे संकल्प नात्याला शिस्त आणि दिशा देतात.

Husband And Wife Gudi Padwa Celebration

भेटवस्तू द्या

पहिला पाडवा आहे म्हणून एकमेकांना छोटीशी भेट द्या यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा अधिक वाढेल.

Husband And Wife Gudi Padwa Celebration

next: Long Hair Hairstyles: लांब केसांवर उठून दिसतील या 5 हेअरस्टाईल्स, साडी व ड्रेसमध्ये दिसाल भारी

येथे क्लिक करा...