Long Hair Hairstyles: लांब केसांवर उठून दिसतील या 5 हेअरस्टाईल्स, साडी व ड्रेसमध्ये दिसाल भारी

Manasvi Choudhary

मराठमोळा लूक

गुढीपाडव्यानिमित्त मराठमोळ्या लूकवर केसांची शोभा वाढवण्यासाठी फुले, मोगऱ्याचा गजरा तुम्ही केसांवर माळा यामुळे लूक सुंदर दिसेल.

Long Hair Hairstyles

केसांची हेअरस्टाईल्स

नऊवारी साडी किंवा मराठमोळ्या लूकवर तुम्ही फुलांच्या खास हेअरस्टाईल्स करू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Long Hair Hairstyles

पारंपारिक 'गजरा' बन

जर तुम्ही पाडव्याला नऊवारी किंवा काठपदराची साडी नेसणार असाल, तर केसांचा अंबाडा घालून त्यावर मोगऱ्याचा माळा.

Long Hair Hairstyles

केसांच्या वेणीत 'गुंफलेली' फुले

लांब केस असतील तर साधी वेणी घालून त्यात ठराविक अंतरावर गुलाबाच्या पाकळ्या किंवा लहान पांढरी फुले माळा. ही स्टाईल ड्रेस आणि साडी दोन्हीवर अत्यंत सुंदर दिसते

Long Hair Hairstyles

साईड' फ्लॉवर लूक

केस एका बाजूला मोकळे सोडून कानाच्या मागे एक मोठे लाल गुलाब किंवा लिलीचे फूल लावा हा लूक वेस्टर्न गाऊन किंवा मॉडर्न साडीवर अतिशय सुंदर दिसतो.

Long Hair Hairstyles

फुलांचा 'मुकुट' किंवा टियारा स्टाईल

केस मोकळे सोडून वरच्या बाजूने फुलांची नाजूक माळ लावणे. ही हेअरस्टाईल सध्या तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे, विशेषतः हलदी किंवा मेहेंदीच्या कार्यक्रमात ड्रेसवर ही स्टाईल उठून दिसते.

Long Hair Hairstyles

next: Katachi Amti Recipe: गुढी पाडव्याचा गोडवा वाढेल, घरीच बनवा पुरणपोळीसोबत झणझणीत कटाची आमटी, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...