आरोग्‍य  
महाराष्ट्र

आरोग्‍य विभागाच्‍या ‘ड’ वर्गासाठी परीक्षा सुरळीत

आरोग्‍य विभागाच्‍या ‘ड’ वर्गासाठी परीक्षा सुरळीत

संजय महाजन

जळगाव : राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागातील गट ‘ड’ संवर्गातील रिक्‍त पदासाठी आज परीक्षा झाली. जळगाव जिल्‍ह्यातील २७ केंद्रावर परीक्षा झाली असून, कोरोनाच्‍या नियमांचे पालन करून उमेदवारांना प्रवेश दिला. (jalgaon-news-examination-for-‘D-class-of-state-health-department)

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील गट-क संवर्गाची लेखी परीक्षा राज्याच्या १७ जिल्ह्याच्या मुख्यालयी २४ ऑक्टोबरला घेण्यात आली होती. तसेच गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा आज (३१ ऑक्टोबर) दुपारी २ ते ४ या वेळेत राज्यातील सर्व जिल्ह्यात व काही तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. नाशिक विभागातील पाचही जिल्हयात गट-ड संवर्गासाठी एकूण ५३ हजार ३२६ इतके परिक्षार्थी नोंदणीकृत असून त्यांच्यासाठी पाचही जिल्हयात एकूण १२९ शाळेमध्ये परीक्षा झाली.

कोरोना नियमांचे पालन

जळगाव जिल्हयात एकूण ७ हजार ९९१ नोंदणीकृत परिक्षार्थी असून २७ शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. सर्व परिक्षा केंद्रांवर कोविड- १९ च्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आली असुन परिक्षार्थीनींही कोविड नियमाचे पालन करून तसेच प्रत्‍येक परीक्षार्थीची तपासणी करून केंद्रावर प्रवेश दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

९० कोटींच्या घोटाळ्यात मंत्री अडकला, सीबीआयचा थेट राज्यपालांकडे अर्ज, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

Pune : पुण्यात भयंकर दुर्घटना! तरूणी धावत्या PMPML बसमधून पडली, मागून येणाऱ्या स्कुल बसने चिरडले

ChatGPT ला चुकूनही विचारू नका या 5 गोष्टी, महागात पडेल

Black Vs White Sesame Seeds: पांढरे तीळ की काळे तीळ? आरोग्यासाठी कोणते तीळ फायदेशीर? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

SCROLL FOR NEXT