Mangesh Chavan Saam tv
महाराष्ट्र

Mangesh Chavan News : चार लोक बरडले म्हणून निकाल बदलत नाही; भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा विरोधकांवर निशाणा

Jalgaon News : निकालानंतर तीन राज्यात भाजपने विजय प्राप्त केला. यानंतर जळगाव भाजपकडून ढोल ताशांच्या गजरात नाचून तसेच एकमेकांना पेढे भरत भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आनंद साजरा केला

संजय महाजन

जळगाव : तीन राज्यात भाजपने विजय मिळविला. यावरून दिसते कि देशातील जनता ही भाजप व मोदी यांच्यासोबत आहे. मात्र ठराविक नेते वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. या निकालातून जनता कोणाबरोबर आहे हे त्यांना स्पष्ट झालं असून चार लोक बरडले म्हणून निकाल बदलत नसल्याचे (Mangesh Chavan) आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. (Live Marathi News)

चार राज्यांच्या निवडणुका या पार पडल्या यात तीन राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले असून या विजयाचा जळगावत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची ही फक्त झलक होती. तर लोकसभेला विरोधक कुठेही दिसणार नसून औषधाला देखील विरोधक करू शकणार नाही; असे चित्र या निकालानंतर स्पष्ट झाल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे..

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जळगावात भाजपच्या वतीने जल्लोष

निकालानंतर तीन राज्यात भाजपने विजय प्राप्त केला. यानंतर जळगाव भाजपकडून ढोल ताशांच्या गजरात नाचून तसेच एकमेकांना पेढे भरत भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आनंद साजरा केला. जळगावच्या भाजप कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरावर नृत्य करत तसेच एकमेकांना पेढे भरवत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT