Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

पितळ, चांदीच्‍या पत्र्यावर सुंदर नक्षीकाम; चित्रकलेल्‍या आवडीतून कला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अंगात कला असली तर मनुष्‍य काहीही करू शकतो. शेती व्‍यवसाय करणारा चित्रकलेच्‍या आवडीतून नक्षीकाम करण्यास सुरवात केली. आज पितळ, चांदीच्‍या (Silver) पत्र्यावर नक्षीकाम करत आहेत. (jalgaon news Beautiful carvings on brass silver foil)

जळगावातील (Jalgaon) किशोर खडके हे पितळ, चांदीच्या पत्र्यावर नक्षीकाम करतात. त्यांच्या हातून घडणारी कलाकृती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. किशोर खडके जळगावच्या गोपाळपुऱ्यातील रहिवासी आहेत. पितळ आणि चांदीच्या पत्र्यावर सुंदर नक्षीकाम साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. गेल्या 17 वर्षांपासून ते हे काम करताय. किशोर खडके यांच्या कुटुंबाचा मूळ व्यवसाय शेती आहे, चित्रकलेची आवड असल्याने या व्यवसायाकडे ते वळले.

विदेशातूनही मागणी

सुरुवातीला त्यांनी चांदीच्या वस्तूंवर कलाकुसर केली. मग ते पितळाच्या पत्र्यावर काम करायला लागले. विविध मंदिरांसाठी देवांची आसने, गाभाऱ्यातील आरास ते बनवू लागले. अनेक मंदिरांमध्ये त्यांनी शिवलिंगही बनवले आहेत. त्यांनी साकारलेल्या कलाकृतींना विदेशातूनही मागणी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT