Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Jalgaon News : पंकज राजेंद्र मराठे हा तरुण जळगाव शहरात गादी कारखान्यात कामाला होता. २४ फेब्रुवारीला रात्री सहकारी गोपाल पाटील याच्या सोबत दुचाकीवर जळगाव येथून घरी जाण्यासाठी निघाला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव- कानळदा रस्त्यावर सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार (Jalgaon) पंकज राजेंद्र मराठे (वय ३४) या तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर सोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. (Breaking Marathi News)

कानळदा (ता. जळगाव) येथील पंकज राजेंद्र मराठे हा तरुण जळगाव शहरात गादी कारखान्यात कामाला होता. २४ फेब्रुवारीला रात्री सहकारी गोपाल पाटील याच्या सोबत दुचाकीवर जळगाव येथून घरी जाण्यासाठी निघाला. या जळगावपासून काही अंतरावर असलेल्या आव्हाणे फाट्याजवळील एका वळणावर कानळदाकडून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. कारने धडक (Accident) दिल्याने दुचाकीवरील दोघे खाली पडले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांना नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले. मात्र येथे पंकज मराठे याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी गोपाल पाटील याच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी रावण केले असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT