Jalgaon Temperature Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Temperature : उष्णतेची लाट..जळगाव जिल्ह्याचे तापमान पुन्हा ४२ अंशावर

jalgaon News : तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यात उष्णतेची हि लाट पाहण्यास मिळत असून तापमान पुन्हा एकदा ४१ अंशाच्या वर गेले आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे तापमान खालावले होते. परंतु पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला आहे. (Jalgaon) जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान (Temperature) ४० अंशाच्या वर गेले आहे. यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचा अनुभव येत आहे.  ('Live Marathi News)

तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यात उष्णतेची हि लाट पाहण्यास मिळत असून तापमान पुन्हा एकदा ४१ अंशाच्या वर गेले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॅरा ४२ अंशावर पोहचला होता. मात्र एप्रिलचे काही दिवस अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून (Jalgaon Tempreture) काहीसा दिलासा मिळाला. हवेत देखील गारवा निर्माण झाला होता. मात्र सूर्याने पुन्हा एकदा आग ओकण्यास सुरवात केल्याची अनुभूती येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. २० एप्रिलपर्यंत तापमानाचा जोर असाच राहण्याची शक्यता असून दोन दिवसात तापमान ४३ अंशाच्या वर जाण्याची शक्यता देखील वळविली जात आहे. कडक उन्हाचा जनजीवनावर परिणाम होत असून, दुपारी शहरातील वाहतूक काहीशी मंदावलेली असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

SCROLL FOR NEXT