Osmanabad: फेसबुकवरील कमेंटवरून दोन गटांत राडा...(पहा व्हिडिओ) कैलास चौधरी
महाराष्ट्र

Osmanabad: फेसबुकवरील कमेंटवरून दोन गटांत राडा...(पहा व्हिडिओ)

शहरातील विजय चौक परिसरात दोन गटात झालेल्या दगडफेक आणि पोलिसांवरील हल्ल्या प्रकरणी 150 लोकांवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद : शहरातील विजय चौक परिसरात दोन गटात झालेल्या दगडफेक आणि पोलिसांवरील हल्ल्या प्रकरणी 150 लोकांवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ-

या दंगखोरांविरुद्ध पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी काही तरुण आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यासाठी पोलीस दलाचे काही कर्मचारी गेल्यानंतर त्यांच्यावर 25 ते 30 जणांच्या जमावाने विटा, दगड, फरशी फेकत हल्ला करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी सायलू बिरमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307, 333, 332, 353, 143, 147, 148, 149, 294 यासह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उस्मानाबाद पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

DA-DR Hike : सणासुदीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल खूशखबर?; DA वाढीसह 'ही' घोषणा लवकरच, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये स्टेशन मास्तरांवरील हल्ल्यांविरोधात रेल्वे कर्मचारी असोसियन आक्रमक

Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT