identity card must for sai baba darshan in shirdi Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Darshan : भाविकांनाे! साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी 'ही' गाेष्ट लक्षात ठेवा, वाचा उच्च न्यायालयाचा आदेश

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News :

सुरक्षेच्या कारणास्तव उच्च न्यायालयाने शिर्डी येथील साई मंदिरात दर्शनासाठी जाताना ग्रामस्थ, भाविकांना आता ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाने हा नवा नियम लागू केला आहे. याबाबतच्या सुचना मंदिर सुरक्षा विभागाने सुरक्षा कर्मचा-यांना दिल्या आहेत. (Breaking Marathi News)

गावकरी गेट तसेच साई मंदिर परिसरात‌, प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थ, भाविकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच गेटवर ग्रामस्थांची तपासणी देखील केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाने संबधीत सुचना सुरक्षा कर्मचा-यांना दिल्या आहेत.

साई समाधी मंदिरासह साई भक्तांसाठी गुरुस्थान मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक माेठ्या संख्येने शिर्डीत येतात. भाविक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

SCROLL FOR NEXT