घरगुती वादातून पतीने पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न मंगेश मोहिते
महाराष्ट्र

घरगुती वादातून पतीने पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

शहरातील इमामवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या, उंटखाना परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. उंटखाना परिसरात पतीने घरातल्या वादातून पत्नीला गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : शहरातील इमामवाडा Imamwada पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या, उंटखाना परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. उंटखाना परिसरात पतीने घरातल्या वादातून पत्नीला गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. Husband tries kill wife domestic dispute

नागपूरच्या Nagpur पाचपावली Pachpavli परिसरामध्ये मेहुणी, पत्नी, सासू व मुलीचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता या घटनेमुळे पोलिसांमध्ये Police खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे. निर्मला (वय- २०) असे जखमीचे पत्नी चे नाव आहे. तर आरोपी निखील प्रताप दमके असे हल्लेखोर पतीचे नाव आहे.

हे देखील पहा-

आरोपी हा गॅरेज Garage मध्ये काम करतो, तर निर्मला ही एका हॉस्पिटल Hospital मध्ये काम करत आहे. दोघांचे प्रेमसंबंधातून लग्न झाले आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केले आहे. काही दिवसानंतर त्यांच्यात वाद व्हायला लागला होता पत्नी निर्मला ही त्याच्या पासून वेगळी राहिला सुरवात केली. मात्र, आरोपी तिथे येऊन सुद्धा तिच्याशी वाद घालत असत. Husband tries kill wife domestic dispute

आरोपी आपल्या पत्नीला भेटायला आला होता, आणि नंतर त्याने पत्नीवर चाकूने वार केल. पत्नीने जोरात आरडा- ओरड केलयांने, आरोपी तिथून पळ काढला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीला परिसरातील लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पत्नीची प्रकृती सध्या स्थिर आहे. आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. नागपूर मध्ये घरगुती वादातून झालेलं हत्याकांड ताज असताना, परत तश्याच प्रकारची घटना घडली आहे. पोलीस मात्र, यावर काहीही बोलायला तयार नाहीत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT