accident, yeola kopargaon accident saam tv
महाराष्ट्र

Yeola Accident News : येवला-कोपरगाव रस्त्यावरील अपघातात होमगार्डचा मृत्यू

पाेलिसांनी घटनेतील ट्रक जप्त केला.

Siddharth Latkar

- अजय साेनावणे

Nashik News : येवला-कोपरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एका हाेमगार्डचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री घडली. या अपघाताची चाैकशी पाेलिस करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार येवला-कोपरगाव रस्त्यावर दुचाकीवरुन होमगार्ड प्रदिप कृष्णा भावसार हे निघाले हाेते. त्यांना ट्रकने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर त्यांना तातडीने नाशिक येथे पुढील उपचारासाठी नेले. परंतु त्यांचा उपचाराला नेत असतानाच मृत्यू झाला. या घटनेतील ट्रक येवला शहर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे. भावसार यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT