Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News: विजेच्या समस्येने बेजार; टावरवर चढत गावकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

विजेच्या समस्येने बेजार; टावरवर चढत गावकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा गावात विजेच्या प्रश्नावरून वीज वितरण विभाग व गावकऱ्यांमध्ये (Hingoli News) हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. संतप्‍त झालेल्‍या गावकऱ्यांनी थेट टावरवर चढून आंदोलन केले. (Tajya Batmya)

हिंगोली (Hingoli) जिल्‍ह्यातील सुरजखेडा गावाला गेल्या अनेक दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नाही. वीज पुरवठा होत नसल्याच्या आरोपावरून गावकऱ्यांनी गावात असलेल्या टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. गावातील शेकडो नागरिक आंदोलन करत असताना 30 ते 40 नागरिक अचानक टॉवरवर चढल्याने या गावकऱ्यांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे.

टावरवरून उतरण्यास नकार

टावरवर चढलेल्‍या नागरीकांना उतरविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्‍न सुरू आहेत. मात्र गावाला सुरळीत वीज पुरवठा सुरू होत नाही; तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde-Deool Band 2 : "देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी..."; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद' पाहून साक्षात दिसतील स्वामी|VIDEO

Ladki Bahin Yojana : पात्र असतानाही ₹१५०० बंद; घरात कार नाही, तरीही नावावर नोंद कशी? लाडक्या बहि‍णींचा संताप

Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी महागड्या क्रिम नाही; हे ७ हेल्दी टेस्टी ड्रिंक्स देतील नॅचरल ग्लो

Woman Weight Loss Tips: 1 महिन्यात घटवलं ५ किलो वजन, पोटावरची चरबी कमी महिलेने असं काय केलं? वाचा

Maharashtra News Live Update: मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील RCC क्लास बंद

SCROLL FOR NEXT