Hingoli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Heavy Rain: हिंगोलीत मुसळधार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला

Hingoli News : हिंगोलीत मुसळधार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला

संदीप नागरे

हिंगोली : अनेक दिवसांपासुन पावसाने दडी मारली होती. यानंतर पावसाने राठ्यातील अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. यात (hingoli) हिंगोलीच्या अंभेरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे (Rain) अंभेरी ईसापुर गावालगत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने पाच गावातील नऊ हजार नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. (Tajya Batmya)

राज्यातील अनेक भागात मागील तीन- चार दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जंजीवास विस्कळीत झाले आहे. या दरम्यान हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पाच तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्री सुरू झालेल्या हा पाऊस सकाळपर्यंत सुरू असल्याने हिंगोली तालुक्यातील अनेक नद्या ओढे व नाल्यांना पूर आला आहे.  

गावांशी संपर्क तुटला 

हिंगोली तालुक्यातील अंभेरी ईसापुर गावालगत असलेल्या ओढ्याल मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पूर आल्याने, पाच गावातील नऊ हजार नागरिकांचा हिंगोली शहराशी थेट संपर्क तुटला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या गावातील नागरिक ओढ्याच्या पलीकडेच अडकून पडले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : कोल्हापूर अँटीकरप्शन DYSP च्या कारचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Makeup Tips: मेकअप करायला शिकताय? मग तुमच्याकडे असलेच पाहिजेत 'हे' मेकअप टूल्स

Stop eating sugar two weeks: दोन आठवडे साखर खाणं सोडलं तर? हार्वडच्या डॉक्टरांनी सांगितलं शरीरावर कसा होतो परिणाम

Yoga For Weight Loss: पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

SCROLL FOR NEXT