मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूरग्रस्तांसाठी मदत राजेश काटकर
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूरग्रस्तांसाठी मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी पूरग्रस्त भागासाठी जीवनावश्यक वस्तूंचे तब्बल पाच हजार किट पाठवले आहेत.

राजेश काटकर

परभणी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणीही आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन केले आहे.

हे देखील पहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आज सांगली, सातारा आणि महाड या पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचे तब्बल पाच हजार किट पाठवले आहेत.

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस मध्ये हे साहित्य पाठवले आहे. येत्या काही दिवसांत जनावरांसाठी चारा आणि वैद्यकीय सेवा पाठवणार असल्याचे यावेळी आमदार राहुल पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT